समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित ,समर्थ ज्युनिअर कॉलेज
,बांगरवाडी ता.जुन्नर जि. पुणे येथे
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ची सुविधा उपलब्ध ....
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया-
ऑनलाइन नोंदणी अर्जाची मुदत २६ मे २०२५ सकाळी ११.०० पासून ते ३ जून २०२५
संध्याकाळी ६.०० पर्यंत मुदत
आपणा सर्वांना सूचित करण्यात येते की, यावर्षी इयत्ता अकरावीची प्रवेश
प्रक्रिया पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सर्व
विद्यार्थ्यांनी खालील शासकीय प्रवेश वेबसाइटला भेट देऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे :
वेबसाईट https://mahafyjcadmissions.in
इ.११ वी ऑनलाइन प्रवेश नोंदणी संदर्भात - अर्ज भरणे , शाळा पसंती क्रम
देणे , समुपदेशन या सर्व संदर्भात मार्गदर्शन करण्याची सुविधा उपलब्ध
समर्थ ज्युनिअर कॉलेज इ. १२ वी बोर्ड २०२५ परीक्षेचा निकाल शंभर
टक्के...........
समर्थ ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे नर्सिंग सीईटी परीक्षेत
घवघवीत यश.............
समर्थ ज्युनिअर कॉलेज बांगरवाडी बेल्हे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी
जेईई मेन्स 2024 या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवले. विद्यार्थ्यांचे सीईटी परीक्षेत उत्कृष्ट
यश, मोमीन कश्यप ला एमएचटी –सीईटी परीक्षेमध्ये 98.97 पर्सेंटाइल तर सृष्टी भाकरे ला
जेईई-मेन्स मध्ये 81.14 पर्सेंटाइल.